स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, भारतीय सरकारसाठी पुढची महत्त्वाची पायरी म्हणजे ब्रिटिश राजवटीतून मिळालेल्या गरीब, मागासलेल्या आणि रखडलेल्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे. म्हणून, भारतीय अर्थव्यवस्थेच्या पद्धतशीर आणि सर्वांगीण विकासासाठी , भारताने नियोजनाचा पर्याय निवडला.