ब्रिटीश प्रशासनाने सुरू केलेल्या व्यवस्थेविषयी आधीपासूनच परिचित असल्यामुळे भारताने संसदीय शासन प्रणाली स्वीकारली. स्वतंत्र भारतासाठी हे अधिक सोयीचे असेल असे संविधान सभासदांना वाटले