भारतामध्ये संसदीय शासन पद्धती का स्वीकारण्यात आली?
✅ Updated recently
ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या काळात संसदीय लोकशाहीच्या विचारांचा ब्रिटिश वसाहतींमध्ये प्रसार झाला आणि दुसऱ्या महायुद्धानंतर स्वतंत्र झालेल्या अनेक वसाहतींनी संसदीय लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे.