भारत सात देशांशी त्याच्या जमिनीच्या सीमा सामायिक करतो. वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान, उत्तरेस चीन, नेपाळ व भूतान व पूर्वेस म्यानमार व बांगलादेश. दक्षिणेकडे, भारताचे दोन शेजारी बेट देश आहेत - श्रीलंका आणि मालदीव.