भारताला 7516.6 किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. 5422.6 किमी मुख्य भूप्रदेश किनारपट्टी आणि 2094 किमी बेट प्रदेश.