शेतीमध्ये यंत्रसामग्रीचा वापर कमी आहे. शेतीमध्ये खासगी गुंतवणूक होत नाही. त्यासाठी आर्थिक सुधारणा करण्याची गरज आहे. त्याचबरोबर भारतातील शेतकरी सध्या तांदूळ, गहू आणि ऊसावर आवश्‍यकतेपेक्षा जास्त भर देतात