देशाचा आज कितवा स्वातंत्र्य दिन आहे हे मोजताना १५ ऑगस्ट १९४७ ही स्वातंत्र्याची मुळ तारीख देखील गणली जाते. यामुळेच यंदा म्हणजे २०२२ साली देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली असली तरी हा देशाचा ७६वा स्वातंत्र्य दिन आहे
भारताला स्वातंत्र्य मिळून किती दिवस झाले?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.