भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात किती क्रमांक लागतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताची अर्थव्यवस्था ही अमेरिकन डॉलरच्या विनिमयाच्या दरानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये जगातील ५ व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे.