भारतीय औद्योगिक विकास बँक म्हणजे काय?
✅ Updated recently
भारतीय औद्योगिक विकास बँक : भारतीय उद्योगांच्या विकासाकरिता त्यांनी दीर्घ मुदतीचे द्रव्यसाहाय्य करणारी विशेष प्रकारची वित्त संस्था. स्वातंत्र्योत्तर काळात भारतात उद्योगांना लागणाऱ्या द्रव्याचा पुरवठा करणाऱ्या अनेक वित्तीय संस्था स्थापण्या आल्या.