भारतीय द्वीपकल्प म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
द्वीपकल्प : भूखंडाचा समुद्रात घुसलेला मोठा भाग. सामान्यतः हा भाग तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला असतो. बऱ्याच ठिकाणी द्वीपकल्पाच्या टोकाशी एखादे भूशिर असते. उदा., भारतीय द्वीपकल्पाच्या टोकाशी असलेले कन्याकुमारी.