भारतीय नागरिकांना रोजगार मिळवण्याचाहक्क असावा असे मला वाटते कारण सर्व माणसानां एकसारखी संधी मिळाली पाहिजे . पोट भरण्या साठी काम करने हा सर्वांचा हक्क आहे.

या समजात कोणत्याही जातीच्या, धर्माच्या किंवा वर्गाच्या व्यक्तीसाठी अन्न , वस्त्र, निवारा अशा मूलभूत गोष्टी उपलब्ध करून देणे आणि त्यास विकासाची संधी देणे , आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सबल असलेल्यांकडून दुर्बलांचे होणारे शोषण थांबवणे व आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणे . सामाजिक न्यायाच्या संकल्पनेत ही सुत्रे महत्वाची आहेत.