भारतीय पर्यावरण मधील आव्हाने कोणती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
तापमानवाढ आणि बिघडलेले पावसाचे गणीत हेसुद्धा बदलत्या पर्यावरणीय बदलाचेच कारण आहे. काही ठिकाणी अतिपर्जन्यवृष्टी तर, काही ठिकाणी कोरडा ठाक दुष्काळ.