भारतीय प्रमाणवेळ म्हणजे काय त्याचे महत्त्व काय आहे?www.marathihelp.com

भारताची प्रमाण-वेळ ही वेळ जागतिक समन्वित वेळेपेक्षा ५ तास ३० मिनिटे पुढे आहे. संपूर्ण वर्षाकरीता हा फरक कायम असतो. ही वेळ प्रयागराज वेधशाळेत मोजली जाते. इतर देशांप्रमाणे ॠतूनुसार या वेळेत बदल केला जात नाही.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 11:09 ( 1 year ago) 5 Answer 95809 +22