भारतीय राज्यघटनेची 11वी अनुसूची 1992 मध्ये 73व्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे जोडण्यात आली. या अनुसूचीत 29 विषयांचा समावेश आहे. या अनुसूचीत पंचायतीचे अधिकार, ग्रामीण विकास, गरिबी निर्मूलन, बाजारपेठ, रस्ते आणि पिण्याचे पाणी इत्यादी महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे