कलम 1. यांच्या विलिनीकरणामध्ये समस्या निर्माण झाली. हैद्राबाद आणि जुनागड ही संस्थाने शासक मुस्लिम आणि बहुसंख्य जनता हिंदू या नावाखाली भारतात विलिन करण्यात आली. तर जम्मू व काश्मीरवर पाकिस्तानने केलेले आक्रमणामुळे राजा हरिसिंग यांच्या सहमतीवरून हा प्रांत भारतात विलिन करण्यात आला.