भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्यपालाची तरतूद आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कलम ३७१(२): महाराष्ट्र राज्य – विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र यांच्यासाठी मा. राज्यपाल यांची विशेष जबाबदारी .