भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषवणारी पहिली महिला कोण होती?
✅ Updated recently
सरोजिनी नायडू यांची 1925 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी निवड झाली, त्या त्या पदावर असणार्या पहिल्या महिला होत्या.