भारतीय शासन पद्धती म्हणजे काय?
✅ Updated recently
भारतात ही शासन पद्धती 'संसदीय शासन पद्धती' म्हणून स्वीकारली आहे. इंग्लंडमधील पार्लमेंटरी शासनपद्धतीत व भारतातील संसदीय शासनपद्धतीत व्यापक अर्थाने समानता दिसते. परंतु संस्थात्मक आशयाच्या दृष्टीने भारतीय शासन पद्धती काहीशी वेगळी आहे.