भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख कोण आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारताचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती भारताचे नवे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ, अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून केंद्र सरकारनं निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती केली आहे.