भारतीय संरक्षण दलाच्या तीनही विभागाचा प्रमुख कोण असतो?
✅ Updated recently
तिन्ही दलांचे सैन्य प्रमुख म्हणून जनरल बिपिन रावत यांची नेमणूक झाली. 1999 नंतर कारगील रेव्ह्यू कमिटी ने हे पद असावे असा प्रस्ताव दिला होता.