भारतीय संविधानाच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये सार्वभौमत्व, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि प्रजासत्ताक यांचा समावेश होतो.