भारतीय समाजशास्त्रीय सोसायटीची स्थापना कोणी केली?
✅ Updated recently
डॉ. घुर्ये यांनी १९५१ मध्ये 'इंडियन सोशिऑलॉजिकल सोसायटी' या संस्थेची स्थापना केली.