भारतीय सैन्यात किती तुकड्या आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतीय सैन्यात १३,२५,००० नियमित सैनिक, ११,५५,००० राखीव सैनिक व १२,९३,३०० निमलष्करी सैनिक (एकूण ३७,७३,३०० सैनिक) असून, इ. स. २०१० सालातील अंदाजानुसार चीनच्या जनता-प्रजासत्ताकाखालोखाल ते जगभरातील दुसरे मोठे सैन्य आहे.