भारतीय सौर वर्षाचे महिने किती?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
म्हणजेच १२ सौर महिन्यांचे एक सौर वर्ष होते, १२ सावन महिन्यांचे एक सावन वर्ष होते, १२ चान्द्र महिन्यांचे एक चान्द्र वर्ष होते आणि १२ नाक्षत्र महिन्यांचे एक नाक्षत्र वर्ष होते.