स्वातंत्र्य म्हणजे जीवनच
वैचारिक मतभेद असले तरी सामाजिक समानता स्वातंत्र्याने दिली. सहजीवनाचा आनंद दिला. आचार-विचार-भ्रमण यांचे स्वातंत्र्य दिले. लोकशाहीच्या मूल्यांना अवकाश दिले.
भारतीय स्वातंत्र्याने काय दिले?
✅ Updated recently