भारतीय हवाई दलाकडे किती विमाने आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सध्या भारतीय हवाई दलाची 60 एअरबेस देशभरामध्ये आहेत. एकूण 1 हजार 500 हून अधिक लढाऊ विमाने तसेच हॅलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे आहेत. यामध्ये 600 लढाऊ विमाने 500 हून अधिक मालवाहू विमानांचा समावेश आहे.