भाषा आणि सर्जनशीलता यांचा काय संबंध?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भाषेत आपण जर काही नवीन बनवलं किंवा कशाचेही निर्माण केले तर त्याला भाषेची सर्जनशीलता म्हणतात. ह्याला भाषेचा वापराचा एक नवीन पैलू असे ही म्हंटले तरी चुकीचे ठरणार नाही. अनुभव आणि त्याचे एकात्म रूप करण्याची क्षमता