भाषेची विशिष्ट वैशिष्ट्ये कोणती आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
मराठी भाषेच्या अनेक उपबोली आहेत. त्यातील काही प्रमुख बोली : प्रमाण मराठी, अहिराणी, वऱ्हाडी, कोळी,मालवणी, चित्पावनी, दक्षिणी (तंजोर मराठी) इत्यादी. मूळ मराठी भाषा ही मोडी लिपीत लिहिली जात असे. आता मात्र ती बाळबोध (देवनागरी) लिपीत लिहिली जाते.