गोदावरी नदी ही दक्षिण भारतातील व महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे. भीमा नदीचा उगम सह्याद्री पर्वत रांगात महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर या ठिकाणी झाला आहे. भीमा नदी ही कृष्णेची उपनदी आहे.