भुईमूग पेंडी मध्ये किती नत्राचे प्रमाण असते?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
८% नायट्रोजन, १.४% फॉस्फरिक अम्ल आणि १.२% पोटॅश ही असतात