भू शास्त्राच्या अभ्यासानुसार संपूर्ण पृथ्वी गोलाची सरासरी घनता किती आहे?
✅ Updated recently
5.51 आहे. पृथ्वीची अंदाजे सरासरी घनता 5.51 ग्रॅम/सेमी3 आहे.