भूकंपप्रवण क्षेत्र म्हणजे पृथ्वीवर वारंवार भूकंप होणारा भाग असतो. भूगर्भातील हालचालींमूळे पृथ्वीच्या पृष्ठभागावर हालचाली होतात. यामूळे जमीन थरथरणे, हलणे, जमीनीला मोठ्या भेगा पडणे अशा गोष्टी घडतात. महाराष्ट्रात लातूर येथे मोठा भूकंप झाला होता.