भूगर्भशास्त्रज्ञ भूगर्भातील पाणी कसे शोधतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पांढरा शमी , सौंदड , शिंदीचे झाड आणि जवळपास वारूळांची संख्या हे जमिनीखालील खडकांचे सांधेजोड दाखवितात. शेतात पाणी कसे शोधावे भूजल अगदी शहरातील प्लाटमध्ये पाणी पहायचे असले तरी जून्या नकाशावरून ओहोळ दिशा, कूठल्या ईमारतीत कूठे पाया किती खोल लागला पहावे लागेल. जमिनीवर पाणी मूरण्याच्या टेस्ट करता येतात.