इतिहासावर भौगोलिक परिस्थितीचा अनेक प्रकारे प्रभाव पडतो. आपला आहार, वस्त्र, निवास, व्यवसाय , खरे तर कोणत्याही प्रदेशातील सर्व मानवी जीवन हे त्याच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते.