भूगोलाच्या प्रमुख शाखा किती? ✅ Updated recently Category भौगोलिक Published 05 Dec 2022, 15:13 (3 year ago) Views & id 37 & 4324 Last Updated 07 Aug 2026, 14:55 भूगोल हे शास्त्र असून त्याच्या मानवी भूगोल व भौतिक किवा प्राकृतिक भूगोल अशा दोन मुख्य उपशाखा आहेत.