भूगोलात जीपीएस म्हणजे काय?
✅ Updated recently
अंतराळातल्या उपग्रहांच्या साहाय्याने एखादे ठिकाण आणि तिथली वेळ शोधून काढणे, वातावरणातले बदल तपासणे यासाठी अमेरिकेने ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम म्हणजे जागतिक स्थिती प्रणाली (जीपीएस) प्रणाली विकसित केली. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमद्वारे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणाची नेमकी माहिती मिळते.