भूगोल हे शास्त्रांचे शास्त्र समजले जाते. भूगोलात अणु पासून ब्रह्मांड पर्यंत घटक व घटनांचा शास्त्रीय अभ्यास करण्यात येतो. विविध विषयांची सखोल माहिती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या विषयाची जोडलेली असते.