भूजल कशाला म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भूजल म्हणजे जमिनीच्या पातळीखाली असलेले पाणी आहे. ते जमिनीखालील सछिद्र मातीत किंवा खडकांच्या भेगांत किंवा पातळीखालील एखाद्या पोकळीत असू शकते. अश्या साठ्यास जलधारक म्हणतात.