भूजल संसाधने काय आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
बर्फ, भूजल, नैसर्गिक तळी, नदी, ओढे, दलदलीचे प्रदेश व खोलगट भागात साठलेले पाणी हे सर्व जलसंधारणाचे नैसर्गिक प्रकार आहेत. भूजलाचे निसर्गत: पुनर्भरण होत असते; परंतु ते अधिक प्रमाणात व्हावे यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबविण्याची गरज असते.