भूपृष्ठ जल म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पाऊस आणि हिमक्षेत्र यांतून उपलब्ध झालेले, जमिनीत न मुरलेले किंवा बाष्पीभवनाने वातावरणात न मिसळलेले असे भूपृष्ठावर उपलब्ध असलेले प्रवाही किंवा संचित पाणी म्हणजे पृष्ठीय जल. प्रामुख्याने पाऊस व हिमवृष्टी यांपासून पृष्ठीय जल उपलब्ध होते.