भूमिगत नद्यांना काय म्हणतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भूमिजल : पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली आढळणारे पाणी. हे भूस्तरातील सूक्ष्मकणांतील रिक्त जागा व्यापते. यास अधःपृष्ठीय जल असेही म्हणतात. याउलट नद्या, नाले, निर्झर इत्यादींमधून वाहणाऱ्या पाण्यास पृष्ठीय जल म्हणतात.