भूसेना :
भूमीवर लढणारी सेना म्हणजे भूसेना, असे सामान्यपणे म्हणता येईल. भूसेना शत्रूच्या भूसेनेशी युद्ध करते तसेच तिच्याकडून शत्रूची नौसेना व वायूसेना यांच्या आक्रमणाचा प्रतिकारही करण्यात येतो. उघड लढणारी फौज व गनिमी काव्याने लढणारी फौज असे भूसेनेचे स्थूल विभाग पाडता येतील.
भूसेना म्हणजे काय?
✅ Updated recently