भारताचे एकूण वनक्षेत्र सात लाख आठ हजार २७३ चौ. किमी आहे. ते एकूण भौगोलिक क्षेत्राच्या २१.५४ टक्के एवढे आहे.