भौतिक घटक भारतातील लोकसंख्येचे वितरण कसे ठरवतात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतात मानवी सुख सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्रदेशात लोकसंखे वितरण दाट आढळते तर या सुविधा उपलब्ध नसलेल्या प्रदेशात हे वितरण विरळ आढळते.