कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही. अशा प्रकारच्या बदलास भौतिक बदल असे म्हणतात. जे बदल घडल्याने मूळ पदार्थांचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थांत होते अशा बदलास रासायनिक बदल असे म्हणतात. द्रवाचे बाष्प होण्याची क्रिया म्हणजे बाष्पीभवन