भौतिक संसाधने पायाभूत सुविधा म्हणजे काय?
✅ Updated recently
भौतिक पायाभूत सुविधा – ऊर्जा, वाहतूक, दळणवळण, व्यापार, बँकिंग, विमा, इंटरनेट, पोस्ट या सर्व सुविधांना भौतिक पायाभूत सुविधा असे म्हणतात.