हा कायदा 9 सप्टेंबर 1988 ला लागू करण्यात आला. या कायद्यात सन 1947 आणि त्यात सुधारणा करण्यात आलेला सन 1952 म्हणजेच कलम 161 आणि 165 यांचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. हा कायदा प्रामुख्याने पब्लिक ड्यूटी आणि पब्लिक सर्व्हंट यांच्यावर तो आधारलेला आहे.