मंगल पांडेला कुठे फाशी देण्यात आली?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
पांडे यांनी ज्या ठिकाणी ब्रिटीश अधिका-यांवर हल्ला केला आणि नंतर पांडे यांना फाशी देण्यात आली त्या जागेवर शहीद मंगल पांडे महा उद्यान नावाच्या एका पार्कची उभारणी बराकपूर येथे करण्यात आली आहे