मंडळ अधिकारी कोण असतो?
✅ Updated recently
मंडळ अधिकारी हा तलाठयाचा निकटचा वरिष्ठ असतो. परिसरातील १० ते १५ गावांचे मिळून व कामाचे स्वरूप विचारात घेऊन हे 'मंडळ' ठरविले जाते.