मंत्री मंडळ म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
केंद्रीय मंत्रिमंडळ म्हणजे केंद्र सरकारच्या उच्च स्तरीय सदस्यांची समिती आहे. या समितीस देशाचा राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणुन निर्णय घेण्याचे अधिकार असतात.